तसं पाहिलं तर ललित लेखन
स्फुटलेखन संशोधन पर लेखन
ही माझ्या लेखणाची वैशिष्टये.
कोरोनासारख्या आपत्तीनेआपत्ती समाजाची
मानसिकता बदलली.
चार भिंतीमध्ये जीवनसकलांचं झाले
या काळात माझी लेखनशैली कवितेकडे वळली.
त्यामधुन चारोळी कवितासंग्रह
आकाराला.
साहित्यरसिक नकीच स्विकार
करतील अशी आशा!