तसं पाहिलं तर ललित लेखन स्फुटलेखन संशोधन पर लेखन ही माझ्या लेखणाची वैशिष्टये. कोरोनासारख्या आपत्तीनेआपत्ती समाजाची मानसिकता बदलली. चार भिंतीमध्ये जीवनसकलांचं झाले या काळात माझी लेखनशैली कवितेकडे वळली. त्यामधुन चारोळी कवितासंग्रह आकाराला. साहित्यरसिक नकीच स्विकार करतील अशी आशा!
Subscribe to:
Comments (Atom)
2021 कवितांचा संग्रह
धुक्यातहरवला गंगाकाठ गंगेचा परिसर निवांत निश्चल आनंद गंगा दशॅनाचा दत्तप्रभुंचा महिमा विलक्षण नित्य पुजन होते श्रध्देने व...
-
सरळमागी जीवनाचे झाले असतात संस्कार दुनियादारी निभावताना करावा लागतो सतत विचारघन दाटले आकाशी पावसाच्या कोसळल्या सरींवर सरी मन मोहरले ...
-
धुक्यातहरवला गंगाकाठ गंगेचा परिसर निवांत निश्चल आनंद गंगा दशॅनाचा दत्तप्रभुंचा महिमा विलक्षण नित्य पुजन होते श्रध्देने व...